कॅलेंडर..!! ३१/१२/२०२२
भिंतीवरच्या त्या रंगबिरंगी कॅलेंडर मध्ये, सामान्य माणसाची कित्तीतरी स्वप्नं टांगलेली असतात. काही हळूहळू पुर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असतात, तर काही फक्त एक तारीख, एक आठवण बनून नेहमी सोबत असतात. काही छळतात, तर काही सुखावतात.!!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ