अडगळ
एका गावात पारायण सुरु होतं, म्हणून नेहमीच्या मार्गावरील वाहतूक, गावकऱ्यांनी पर्यायी मार्गाने वळवली होती. रस्ता थोडा अडगळीचा, त्यामुळे चालकांना खूप कसरत करावी लागत होती. दररोज तिथं किरकोळ वाद, हमरीतुमरी, शिव्याशाप, धक्काबुक्कीचे प्रकार घडत होते. आणि हे सगळं सुरू असताना...
जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी
हो तुला पाही आलो कशापायी आलो,
मांडला कहुणी पसारा,
कुण्या दिशेला हा चालला प्रवास,
भेटेल का कुण्या ठाई थारा..
या गाण्याच्या ओळी कानावर पडत होत्या.!