आपली माणसं

बाळा, असं नसतं रे.

आपली जीभ जेव्हा चुकून आपल्याच दाताखाली सापडते, तेव्हा तक्रार करायची तरी कुणाकडे.? सर्वस्वी जबाबदार तर आपणच, बरोबर ना.? अगदी असंच कधी कधी ज्यांना आपण आपलं मानतो, सर्वस्व मानतो, तीच आपली माणसं कळत नकळत आपल्याला दुखावत असतात. पण निदान त्यांच्या सुखासाठी का होईना, आपल्याला आपल्या चेह-यावर हसू कायम ठेवावचं लागतं.!🎭

#आई_म्हणे 

#आयुष्य_वगैरे 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..