राजकारण वगैरे..

उजवे-डावे, वरचे-खालचे, आतले-बाहेरचे, देशी-परदेशी यांनी कितीही आपटली, तरीही आता कुणालाही काहीच फरक पडत नाही. कारण जनता ही आता इतकी काही मूर्ख राहिलेली नाही. 

आपल्या लोकशाहीच्या या इतक्या प्रदीर्घ अशा इतिहासाला पाहता आता जनतेला अचूक माहिती आहे की, आपल्या देशाचे राजकारण नेमकं कोणत्या गोष्टींच्या भोवती फिरत आणि आपल्या सभोवती नेमकं काय चाललं आहे. म्हणून जो तो आपापल्या सोयीचं बटन दाबून मोकळा होणार आहे. लोकशाही निवडणुकीची वाटचाल ही हळूहळू लोकसंख्या निवडणुकीकडे सुरू आहे, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.!🎭

#अडगळ 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..