०७ मे २००४
मी नसेन ही बहुतेक
तुझ्या एकाही क्षणाचा किस्सा
तू तर खूप आधीपासूनच
माझ्या प्रत्येक श्वासाचा हिस्सा.!
एक जुनी आठवण..
कधी तुझ्या खिडकीकडे पाहत, कधी तुझ्या मागे मागे फिरत, तर कधी तुला आठवत तुझ्या आठवणीत रमत, या गाण्याची शीळ वाजवण्याच्या गोष्टीला आज २० वर्षे पूर्ण झाली. आजवर तुला कधी काही feel झालंय की नाही ते काय ठाऊक नाही, पण मला तुझ्याबद्दल तेव्हा जे feel झालंय ना, ते आजही तसंच टिकून आहे, आणि नेहमीच राहील, जे आजवर आणखी कुणाबद्दल कधीच वाटलं नाही..!❤️
#प्रेम_वगैरे