नाळ

आत्महत्येने शरीराच्या पिंजऱ्यात अडकलेल्या श्वासांची सुटका तर होते, पण ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत म्हणून आपण हे पाऊल उचलतो, ती प्रश्नं तर आपल्या माघारी ही अनुत्तरीतच राहतात. बाळा, आत्महत्या ही पळवाट आहे रे, पर्याय नाही. मान्य आहे की, एक वेळ अशीही येते की, समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीने माणूस पुर्णपणे हतबल होऊन जातो, पण म्हणून हा असा स्वतःला संपविण्याचा मार्ग निवडणे चुकीचेच. ज्या हातांनी अंगाखांद्यावर खेळवून आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांना आपल्या काळजाच्या तुकड्याचा निष्प्राण देह पाहून काय वाटेल, निदान याचा तरी विचार करायला नको काय.?🎭

#आयुष्य_वगैरे ❤️ #अडगळ 🫂

(सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..