जे मनात येईल ते लिहितो, सगळं काही काल्पनिक.! 🎭
सोबत महत्त्वाची असते. "तुमचं अस्तित्व, महत्व, किंमत आणि तुम्ही मांडलेलं मत" हे सारं काही तुमच्या सोबतीवरच अवलंबून असतं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुमची पारख ही सहसा तुमच्या सोबतीवरूनच ठरवली जात असते.!🎭
#आयुष्य_वगैरे