पाठलाग ०५/०५/२०२३

सौंदर्यांला स्वातंत्र्याची ओढ असते.! त्याला चिमटीत धरायचा प्रयत्न केला की, वाट्याला येतात त्या फक्त आठवणी, ज्या कणभर रंग बनून आयुष्यभर आपल्या बोटांवर मिरवत असतात. म्हणून आपण फक्त फुलपाखरांच्या मागे मागे धावायचं.! 🎭
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..