समाज..!! २०/१२/२०२२

एकटी बाई असो वा एकटा पुरूष, यापैकी कुणालाही हा समाज सुखानं जगू देत नाही. एकट्या बाईबद्दल वाईट विचार केला जातो, वाईट बोललं जातं, तर एकट्या पुरूषाला सपशेल वाईटच ठरवलं जातं. त्यांच्यातल्या त्या टीचभर जागे पलीकडेही त्यांच अस्तित्व आहे, एक वेगळं जग आहे, हेच मुळी कुणी लक्षात घेत नाही.!! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..