सामान्य माणूस

सामान्य माणसाचं जगणं हे रस्त्यावर फिरणा-या कुत्र्यासारखं असतं. इकडून तिकडे सतत नुसती पळापळ.
या पळापळीत एखाद्या मोठ्या अपेक्षेचं वा स्वप्नभंगाच वादळ कधी येऊन त्याला चिरडून गेलं, हे कुणाच्याही लक्षात येत नाही, आणि शेवटी मृत्यूनंतरही वाट्याला येणार हेळसांड तर जन्मताच भाळावर कोरलेली.!🎭
#आयुष्य_वगैरे 
#अडगळ 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..