#१८५ ❤️‍🩹🫂



जन्मापासून मृत्यू अटळ आहे, हे माहीत असूनही प्रत्येक वेळी आपण त्याच्यापुढे हतबल होतो. कारण माणूस मृत्यूला घाबरत नाही, तो त्या रिकामेपणाला घाबरतो, जे एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जाण्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात कायमचं घर करून बसतं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट